Home
Home गडचांदूर / कोरपणा सावित्रीबाई फुले विद्यालयात शाळा व्यवस्थापन समिती ची सभा संपन्न।       ...

सावित्रीबाई फुले विद्यालयात शाळा व्यवस्थापन समिती ची सभा संपन्न।                                                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर
सावित्रीबाई फुले विद्यालयात 2 ऑक्टोबर ला शाळा व्यवस्थापन समिती ची सभा समितीचे उपाध्यक्ष गुलाबराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली,समितीचे सचिव मुख्याध्यापक धर्मराज काळे ,सदस्या नगरसेविका अर्चना वांढरे,वासुदेवराव गौरकार,संजय गाडगे,महेंद्र ताकसांडे,सौ,घुले,रवी शेंडे,प्रा, जहीर, प्रा, वांढरे,प्रा, ताकसांडे,उपस्थित होते, या सभेत शासनाच्या 24 सप्टेंबर च्या परिपत्रकानुसार 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, मुख्याध्यापक काळे यांनी परिपत्रकातील सूचना वाचून दाखविल्या, व त्या प्रमाणे कार्यवाही करून कोविड नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्याबाबत चा ठराव मांडला, ठराव एकमताने मंजूर करण्यात आला
सभेचे आभार प्रदर्शन राजेश मांढरे यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here