सोनुर्ली (वनसडी) येथे स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन संपन्न

लोकदर्शन👉 मोहन भारती

गडचांदूर,,
– सोनूर्ली (वनसडी) येथे नक्षलग्रस्त निधीतून मंजूर 5 लक्ष रुपये किंमतीच्या स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन गांधी जयंतीचे औचित्य साधून संपन्न झाले . सदर भूमिपूजन कोरपणा पंचायत समितीच्या उपसभापती सिंधुताई आस्वले यांच्या प्रमुख उपस्थितीत जि. प. सदस्या कल्पनाताई पेचे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी माजी जि. प.सदस्य उत्तमरावजी पेचे युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव रोशन आस्वले, माजी उपसरपंच सुधाकर नांदेकर, आनंदराव मोहूर्ले माजी सरपंच , सुनील कांबळे युवा नेते, संदिप मोहुर्ले ग्रामसेवक सुशील शिंदे, प्रशासक विवेक दुधे,मधुकर घागे, आबाजी मालेकर, मारोती भोंगळे विकास बोरकर, कंत्राटर हर्षवर्धन जुलमे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here