Home
Home Breaking News मा ना श्री हंसराजजी अहिर यांच्या हस्ते डॉ प्रमोदजी परचाके यांचा उत्कृष्ट...

मा ना श्री हंसराजजी अहिर यांच्या हस्ते डॉ प्रमोदजी परचाके यांचा उत्कृष्ट रुग्णसेवक म्हणून सत्कार करण्यात आला

 

लोकदर्शन.÷ मोहन.भारती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाचे औचित्य साधून मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते श्री प्रमोदजी परचाके यांचा उत्कृष्ट रुग्णसेवक म्हणून शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या डॉ प्रमोदजी परचाके यांचे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष कोरपना यांनी तसेच कन्हाळगाव येथील नागरिकांनी कौतुक केले आहे तसेच समाजा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here