इन्फंट कॉन्व्हेंट येथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता २ ते १० वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंची प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यात…

इतिहास घडविणारे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन अकोला येथे संपन्न **********

लोकदर्शन अकोला👉प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, भारतातील पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे २०१९ मध्ये अध्यक्ष पद भूषविल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व महिलांच्या लेखनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला मी सुरुवात केली. विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये अशा थोडं थोडं येणाऱ्या लेखिकांना…

कोरपणा व जिवती तालुक्यात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या प्रयत्नांना यश

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉 /प्रा,अशोक डोईफोडे/ ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र हे कोरपणा व जीवाती तालुक्यात लवकरच कार्यान्वित होणार आहे यामध्ये गडचांदूर नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन, कोरपणा नगरपंचायत क्षेत्रात एक, तर जिवती नगरपंचायत एक…

सांगली जिल्ह्यातील आटपाडी इनाम जमिनीवरील मधील साधे कुळ ! .विलास खरात

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात साधारण वैशाख महिन्यात सकाळी-सकाळी दौलत आबाच्या शेतातील वस्तीवरती सैदा व तुकाराम पोहचले होते. त्या वेळास दौलत आबा शेतात नांगरायला जाणेसाठी बैलगाडीत नांगर व इतर सामान ठेवीत असताना दौलत आबाची नजर…

राष्ट्रसंतांच्या विचारातून सुसंस्कृत समाजाची निर्मिती होत आहे – प्राचार्या स्मिता चिताडे

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – राष्ट्रसंतांचे विचार समाजाला तारणारे असून त्यांनी मानवी जीवनाशी निगडित प्रत्येक घडामोडीवर ग्रामगीतेच्या माध्यमातून लिखाण केले आहे. त्यांच्या विचारातून सुसंस्कृत समाज निर्मित होत असल्याचे प्रतिपादन प्राचार्या स्मिता चिताडे यांनी केले.…

आज 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य घटक राज्य म्हणून 43 वर्ष पूर्ण झाले असून सुद्धा प्रेम नगर हे गाव महाराष्ट्र – तेलंगणा सीमेलगत असल्याने गावाची पिवळणिक होत आहेत.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर प्रेम नगर हे गाव महाराष्ट्र – तेलंगणा सीमेलगत आहेत.या गावाला बसून आज जवळपास 30 वर्ष होत असून आज ही त्या गावात मुल भूत सुविधा उपलब्ध नाही.कारण हा गाव महाराष्ट्र तेलंगणा सिलेंगत…

राजुरा, कोरपना कृ. उ. बा. समीतीवर काँगेसचा झेंडा.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निकालात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे. राजुरा येथे काँग्रेस समर्पित…

गुरुवर्य भास्कर परशुराम गुरसाळे गुरुजी यांचा सेवानिवृत्ती निमित्त ऋणनिर्देश समारंभ उत्साहात संपन्न –

  लोकदर्शन राजापूर 👉 (गुरुनाथ तिरपणकर)-   शासनाच्या नियत वयोमानानुसार शैक्षणिक सेवाकाळाची वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्दीत संपवून ३१मे २०२३रोजी भास्कर परशुराम गुरसाळे गुरुजी ३९वर्षाच्या शिक्षकी पेशात सेवा करुन निवृत्त होत आहेत.एक उपक्रमशिल आणि प्रयोगशिल शिक्षक,हाडाचा कार्यकर्ता,विद्यार्थी प्रिय…

पालकमंत्री साहेब नगरपरिषद गडचांदूर ला दिव्यांग विकासाच्या अटी तरी सांगा

लोकदर्शन 👉 मोहन भारती एकीकडे केंद्र सरकार दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचा पाठपुरावा करते तर दुसरीकडे गाव पातळीवर मात्र दिव्यांगांना फक्त हेलपाटेच खावे लागतात वयो मर्यादेची अट स्वमरजीने टाकून सत्ताधाऱ्यांनी अपंगांना धुरेवर ठेवले दरवर्षीप्रमाणे याही…

कोरपना भाजपा पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बुथवर मतदारांना मतदान चिट्या देऊन सहकार्य केले

लोकदर्शन 👉 मोहन भारती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना निवळनुकीत मतरांना चिट्या देऊन सहकार्य करताना भाजपा पदाधिकारी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री केशवराव गिरमाजी भाजपा तालुकाध्यक्ष जिवती,श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री किशोरजी बावणे…