सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती*

  लोकदर्शन गडचांदुर👉(अशोककुमार भगत) सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

देवदूत डॉ.बापट* *विलास खरात,आटपाडी

  लोकदर्शन आटपाडी 👉 राहुल खरात औंध संस्थानच्या अखत्यारित आटपाडी गांव व त्या खालील बत्तीस गांवे व वाड्या वस्त्याचा समावेश औंध संस्थानात होता, संस्थान कालीन आटपाडी या गांवास “महाल”म्हणून तालुक्याचा दर्जा दिलेला होता, संस्थानचे राजे…

आटपाडी, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,व डबई कुरण इतिहास

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात सन १९४४-४५ साली आटपाडी येथे पूर्वश्रमीच्या महार समाज्याची बैठक “ तक्यात ” आयोजित करणेत आली होती. सदर बैठकीत समाज्यातील कारभारी मंडळींनी कथन केले कि :- औंधचे राजे श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधी…

पर्यावरणाचे रक्षण आपल्या संस्कारात असायला हवे* *♦️लखनऊ येथील राष्ट्रीय जलवायू परिषदेत राज्याचे वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*

लोकदर्शन लखनऊ👉 शिवाजी सेलोकर *लखनऊ, दि.१२:* बालपणापासून आपल्या पैश्यांची बचत कशी करायची, याचे संस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे प्रयावरणाचे रक्षण करणे हे देखील आपल्या संस्कारात असायला हवे, असे प्रतिपादन करताना पर्यावरण रक्षणासाठी कुणाचा शोध घेत असाल…

आटपाडीचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करा. – सादिक खाटीक.*

लोकदर्शन आटपाडी 👉 राहुल खरात आटपाडी दि . १४ एप्रिल.२०२३ *कराड – विटा – आटपाडी मार्गे गुहागर – पंढरपूर* हा आणि *बारामती – आटपाडी – विजयपूर ( विजापूर )* हा नवा रेल्वे मार्ग असे दोन…

उरण तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३२वी जयंती उत्साहात साजरी.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती यंदा सालाबाद प्रमाणे १४ एप्रिल २०२३ रोजी उरण मध्ये उत्साहात साजरी झाली आहे. राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना…

कोरपना, जिवती येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक : भाजपच्या विनोद नवलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना आणि जिवती तालुक्याचा दौरा करून दोन्ही तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आणि…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विश्वरत्न फाउंडेशन मिरज. तर्फे मोठ्या उत्साहात साजरी

  लोकदर्शन 👉 राहुल खरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विश्वरत्न फाउंडेशन मिरज. मार्फत मोठ्या उत्साहात साजरी झाली. साडे नऊ वाजता ध्वजारोहण ज्येष्ठ सदस्य वसंत आबा लोंढे यांच्या हस्ते पार पडले. दिप प्रज्वलन संस्थेचे…

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते परसोडा येथे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती तालुक्यातील मौजा परसोडा येथील नागरिकांच्या मागण्यांची दखल घेऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी येथे जल जीवन मिशन अंतर्गत २ कोटी रुपये निधीच्या नविन पाणी पुरवठा योजनांतर्गत ग्रामपंचायत परसोडा, परसोडा गुडा, रायपूर,…

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते परसोडा येथे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

लोकदर्शन गडचांदूर :👉– (प्रा अशोक डोईफोडे) कोरपना तालुक्यातील मौजा परसोडा येथील नागरिकांच्या मागण्यांची दखल घेऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी येथे जल जीवन मिशन अंतर्गत २ कोटी रुपये निधीच्या नविन पाणी पुरवठा योजनांतर्गत ग्रामपंचायत परसोडा,…