*पुणे येथे 23 एप्रिल ला सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची या मॉडेलिंग शो चे ऑडिशन*

  लोकदर्शन 👉.प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, पुणे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची व राजकुमारी मी महाराष्ट्राची आणि राजकुमार मी महाराष्ट्राचा या शो चे ऑडिशन रविवार दि.23 एप्रिल ला छ. शिवाजीनगर पुणे येथे आयोजित…

राष्ट्रसंतांच्या चरण पादुका पालखी पदयात्रा सोमवारी चंद्रपूरात

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे ————- चंद्रपूर (प्रतिनिधी) – ग्रामजयंती निमित्ताने अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गुरूकुंज आश्रम मोझरी वरून काढण्यात आलेली राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका पालखी रथयात्रा चंद्रपूरात येत्या सोमवारी दि.२४…

मधुगंधा जुलमे चा महिला काँग्रेसच्या वतीने सत्कार. ♦️एमपीएससी कृषी विभागात महाराष्ट्रातून मधुगंधा आली प्रथम.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– मधुगंधा पुष्पवर्षा गौतम जुलमे, राहणार जवाहर नगर वार्ड, राजुरा ही एमपीएससी कृषी विभागाच्या परिक्षेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम आली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तीने राजुरा चे नाव महाराष्ट्र राज्यात सर्वत्र…

शनिवारी स्मार्ट ग्राम बिबी येथे गझल मुशायरा ♦️महाराष्ट्रातील १२ नामवंत गजलकारांची रंगणार जुगलबंदी

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी येथे शनिवार दि. २२ ला ब्रह्मकमळ साहित्य समूह, मुंबई प्रस्तुत मराठी गझल मुशायरा आयोजित केला असून महाराष्ट्रातील १२ नामवंत गजलकारांची जुगलबंदी रंगणार आहे. अक्षय तृतीया…

शरदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी कबड्डी खेळात चमकले*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, चौधरी देवीलाल विद्यापीठ सिरसा हरियाणा ,येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ सर्कल कबड्डी स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संघात शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील प्रलय शेरकी व…

इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी जानली तहसील कार्यालयाची कार्यप्रणाली.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथिल इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय राजुरा येथे भेट देऊन तहसिल कार्यालयाचे कामकाज कशा पद्धतीने चालते,…

भारत देशात वाढत चाललेली महागाई कमी करा व जातिधर्मामध्ये सामाजिक सलोखा राखणारे “मोहमद पैगंबर बिल” पारित करून तात्काळ कायद्यात रूपांतरित करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी काढला धडक मोर्चा…* *♦️हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती…*

लोकदर्शन सांगली👉 राहुल खरात दि. 21 एप्रिल 2023 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने, “सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा” घेवून केंद्र शासनाला तसेच…

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघातर्फे ♦️आयोजित सामुहिक विवाह आणि नाथ दिक्षा कार्यक्रमात सहभागी व्हावे! ♦️कार्याध्यक्ष-संजय सावंत

  लोकदर्शन बीड 👉राहुल खरात बीड ; 21 अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडच्या वतीने भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळा , नाथ दीक्षा कानचीरा हा कार्यक्रम महासंघाच्या वतीने दिनांक ५/५/२०२३ शुक्रवार रोजी बीड येथे…