*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा नांदेड येथील कार्यालयात बैठक संपन्न…* —————————————- *♦️राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आगामी “वर्धापन दिन सोहळा” होणार नांदेड येथे साजरा…*

—————————————- लोकदर्शन नांदेड:-👉 राहुल खरात नांदेड येथील जिल्हा कार्यालयात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाशजी कोल्हे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे…

आलवसा फाऊडेशनचा आठरावा व छत्रपती फाऊडेशनचा तिसरा वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला*

लोकदर्शन पुणे 👉राहुल खरात आलवसा फाऊंडेशन चा अठरावा व छत्रपती फाऊंडेशन चा तिसरा वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यात *AFP (आलवसा फाऊंडेशन)* च्या लोगो चे लोकार्पण करण्यात आले. हे लोकार्पण व वर्धापन दिन…

रामनवमी निमित्ताने राजुऱ्यात शोभायात्रा.

  लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– रामनवमी निमित्ताने राजुरा शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील उईक चौक” येथून निघालेल्या या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने शहरातील रस्ते नक्षीदार रांगोळ्या आणि पुष्पवर्षावने सजलेले होते.…

*फुले एज्युकेशन तर्फे भूषण बधे सन्मानित*

  लोकदर्शन 👉 राहुल खरात वडगांव – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन च्यां बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रामध्ये दि.1 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता सत्यशोधक समाज स्थापनादिन शताब्दी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष व थोरसमाज सुधारक…

उरण भवरा येथील तलावात सापडला तरुणीचा मृतदेह. ♦️हत्या की आत्महत्या ? चर्चेला उधाण.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २दिनांक ३० मार्च २०२३ रोजी उरण भवरा येथील तलावात रात्री १.३० च्या सुमारास रस्त्यावर जाणाऱ्या एका इसमाला तलावात मृतदेह तरंगत आसल्याचे दिसून आले असता त्यांनी त्वरित ११२ या…

कवी सतीश लोंढे यांना श्रद्धांजली अर्पण

  लोकदर्शन बल्लारपूर 👉 प्रा.अशोक डोईफोडे कवी सतीश लोंढे बल्लारपूर यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले आणि त्यांचेवर दि. १/४/२०२३ रोजी मोक्षधाम बल्लारपूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले . व्यवसायाने ते राज्य परिवहन महामंडळात वाहक पदावर…

जनतेने दिलेले प्रेम न विसरता येणारे राजेंद्र पचारे ; कोरपना येथे सेवानिवृत्तीपर सत्कार

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे हे नियत वयोमानाप्रमाणे ३१ मार्चला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त त्याच्या सेवा कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कोरपना चे तहसीलदार महेंद्र…

अशोक डोईफोडे यांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे यांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार संस्था व कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, साडी,व…

“मैत्री कट्टा फणसवाडी” पिरकोन यांची साफ- सफाई मोहीम..

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 2 “जल है तो कल है ” या गोष्टीचं महत्व जाणून पूर्वज्यांनी त्या काळी आप- आपल्या गावी विहिरी खोदून वर्षभर पाणी पुरेल या हेतूने खोलवर विहिरी खोदल्या आणि त्या पक्क्या-बांधल्या…

रस्त्यावरील गिट्टी लागून वृद्ध शेतमजूर जखमी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर घोडामगुडा रोड वरील गिट्टी निघाल्याने ,त्यावर पायी चालताना आदिवासी समाजाचे वयोवृद्ध शेतमजूर अर्जुना पाटील जखमी झाले, असे अनेक शेतकरी सुद्धा मोटार सायकल चालविताना गिट्टी लागून जखमी…