जि. प. हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथे सेमी इंग्रजी माध्यमाला मान्यता ♦️जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेला विविध सोई सुविधा मिळाल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार ♦️श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी मानले

लोकदर्शन 👉 मोहन भारती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वतंत्रकुमार शुक्ला मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे सौ पुष्पाताई…

*डॉ. खत्री महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन संपन्न*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथे जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्त पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने वाढते तापमान लक्षात घेता पक्ष्याच्या जीवनाचा विचार करून महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिसरातील झाडांना मातीची…

श्री. संत शिरोमणी गोरोबा काका यांना पुण्यतिीनिमित्त अभिवादन ♦️सर्व युवा बांधवांनी संत गोरोबा काकांचे विचार अंगिकारावे – देवराव भोंगळे

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस येथील गांधी चौक, कुंभार मोहल्ला येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. संत शिरोमणी गोरोबा काका मंदिरात श्री. संत शिरोमणी गोरोबा काका युवा कमेटी व सर्व कुंभार समाज…

आटपाडी मार्केट यार्ड निवडणूक धुरळा ! ♦️भाजपा, सर्वपक्षीय आघाडी घेणार ♦️ आटपाडी चा गेम चेंजर हर्षवर्धन देशमुख (सरकार) होणार ♦️नाथबाबाच्या नावाने चांगभले , आटपाडी मार्केट यार्ड निवडणूक श्री हनुमान शेतकरी विकास पॅनल, खरसुंडी नाथबाबाचे दर्शन घेऊन प्रचारास सुरवात

लोकदर्शन आटपाडी 👉 ; राहुल खरात आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती पंच वार्षिक निवडणूक – 2023 आज खरसुंडी येथे नाथबाबाचे दर्शन घेऊन श्री हनुमान शेतकरी विकास पॅनल चा प्रचार शुभारंभ करताना जेष्ठ नेते आनंदराव बापू…

रमजान ईद हा विश्व शांती, सामाजिक कल्याण व बंधुत्व जोपासणारा पवित्र पर्व-आ. सौ. सुलभाताई खोडके* *♦️आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी शहरातील ईद मिलन कार्यक्रमात शिरकत करून दिली मुबारकबाद*

  लोकदर्शन👉 प्रतिनिधी,(संकलन) *अमरावती २२ एप्रिल* : मुस्लिम कॅलेंडर नुसार ३० वा रोजा पूर्ण होताच व शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्याने शनिवार २२ एप्रिल रोजी सर्वत्र ईद-उल- फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. या…

गडचांदूर येथे बस स्थानक तात्काळ उभारा ,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️वंचित चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांची मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,, जिल्ह्यात औद्योगिक शहर म्हणून नावलौकिक असलेल्या शहरात सुसज्ज बसस्थानक नाही आणि यावर आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला नाही ही लज्जास्पद बाब असल्याची खेद व निषेध वंचित बहूजन…