कोणत्याही अडचणीशिवाय मिळावी आरोग्य सुविधा

by : Rajendra Mardane : खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन   वरोरा  : “आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज असल्याने ती प्रत्येकाला कोणत्याही अडचणीशिवाय मिळायला हवी “, असे परखड प्रतिपादन चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदार संघाचे…

कवी प्राध्यापक प्रशांत खैरे यांच्या मला श्वास घेता येत नाही काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर* ================================== *♦️महात्मा फुले जयंतीदिनी पुणे येथे पुरस्काराचे वितरण*

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर दीनांक-8 एप्रिल गडचांदूर येथील कवी प्राध्यापक प्रशांत खैरे यांच्या” मला श्वास घेता येत नाही “या काव्यसंग्रहास मातंग साहित्य परिषद पुणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन मंडळ व…

आर्थिक विषमता समृद्ध राष्ट्राच्या निर्मितीतील मोठा अडथळा आहे. ♦️कामगारांचे आर्थिक शोषण थांबले पाहिजे- सुधीर घरत.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ९ खाजगी क्षेत्रांसोबत, सार्वजनिक उपक्रम व सरकारी संस्थांमध्ये एकाच कामासाठी वेगवेगळे वेतन दिले जाते, काही ठिकाणी किमान वेतन देखील दिले जात नाही त्यामुळे कामगारांचे शोषण होते ते थांबले पाहिजे, त्याकरिता…

गावठाण विस्तारासाठी सारडे ग्रामविकास कमिटीची स्थापना. ♦️गावठाण विस्तारासाठी ग्रामस्थ आक्रमक. ♦️लोकसहभाग व लोक वर्गणीतून गावठाण विस्तार करण्याचा सारडे ग्रामस्थांनी केला निश्चय.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि ९ दिनांक ७ एप्रिल रोजी सारडे,ता.उरण येथे सारडे ग्रामस्थांची गावठाणविस्तारा बाबत एक मोठी सभा पार पडली.या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गावठाण विस्तार तज्ञ राजाराम पाटील, गावठाणविस्तार तज्ञ किरण पाटील,अतुल लोंढे हे…

वंचित बहुजन आघाडीची उरण तालुका कार्यकारिणी जाहीर

लोकदर्शन ÷विठ्ठल ममताबादे )   उरण दि. ९ बहुजनांच्या व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या वंचित बहुजन आघाडीतर्फे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आले असून वंचित बहुजन आघाडीच्या…

महामानवांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन.

लोकदर्शन ÷ मोहन भारती राजुरा :– आज दि. ९ एप्रिल २०२३ रोजी एकता मंच राजुरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले प्रेमींच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांच्या जयंतीनिमित्त…

दालमिया सिमेंट कंपनीतील कामगारांच्या समस्या सोडवा

  by : Shankar Tadas : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी कोरपना :  तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीच्या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी  जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भारतीय सिमेंट मजदुर संघाच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले…

डॉ शंकरराव खरात यांचे स्मारक आटपाडी मध्ये होणे काळाची गरज मा,आमदार राजेन्द्र आण्णा देशमुख ♦️थोर साहित्यीक डॉ शंकरराव खरात यांना आटपाडीमध्ये अभिवादन

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात आटपाडी मध्ये डॉ, खरात यांच्या 23 व्या स्मृती दिना निमित्ताने त्यांना अभिवादन करणेत आले तसेच सर्व, महापुरुषांचा प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते. हार घालनेत आले , प्रस्तावना विलास खरात सचिव डॉ…

मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू, जळगाव,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,थोर साहित्यकार डॉ.शंकरराव खरात यांच्या दि.०९ एप्रिल २०२३ रोजी पुण्यतिथी निमित्त ! विलास खरात,

  लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात डॉ.शंकरराव खरात यांचा जन्म माणदेशातील आटपाडी या गांवी दिनांक ११ जुलै १९२१ रोजी झालेला आहे. आटपाडी हे गांव त्याकाळी औंध संस्थानात होते. आटपाडी येथील लोकल शाळेमध्ये तारीख २१/०२/१९३१ रोजी इयत्ता…

धुळे,अवयवदान जनजागृतीमध्ये मोनिका ताई यांचा सन्मान !

  लोकदर्शन धुळे ;👉राहुल खरात श्री.भा.ही.शा.वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे…अवयवदान जनजागृती अभियानात रांगोळी,पोस्टर प्रदर्शन पथनाट्य या कार्यक्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून मोनिका ताई यांनी आपला सहभाग नोंदवीला. सदर कार्यक्रमात मुक्ता आदिवासी बहुुद्देशिय संथ्येच्या अध्यक्षा श्रीमती.मोनिकाताई शिंपी यांनी अवयवदाना…