आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे कार्य अनमोल : आमदार सुभाष धोटे. ♦️आशा दिन उत्साहात ; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशांचा सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुका आरोग्य विभाग राजुरा द्वारे आयोजित तालुका स्तरीय आशा दिन छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आशा स्वयंसेविका व आशा गट…

शासनाच्या निराशाजनक धोरणांमुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंता ,, ♦️आमदार सुधाकरराव अडबाले ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️महात्मा गांधी विद्यालयात सत्कार व निरोप समारंभ

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर- ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, शासन शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या धोरणांची अंमलबजावणी करीत असून शासनाची अनेक धोरणे निराशाजनक आहे. शैक्षणिक क्षेत्रात कंत्राटी शिक्षकांची भरती करून शासन खाजगीकरण करीत आहे. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा…

अल्ट्राटेक आवारपूर द्वारे नांदा गावामध्ये सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर तर्फे नांदा येथील वार्ड क्रमांक २ मध्ये दिनांक २८.मार्च ला १७० मीटर सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे…

अखिल भारतीय माळी महासंघाचे वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री कडे निवेदन सादर

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉(प्रा अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा चंद्रपूर च्या वतीने शेतकरी शेतमजूर यलगार परिषदेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या संदर्भात निवेदन विद्यमान तहसीलदार कोरपना यांना शेकडो…

गडचांदूर येथे जेष्ठ नागरिक सभागृहाचे लोकार्पण. ♦️आ. सुभाष धोटे आणि शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर :– नगर परिषद गडचांदुर येथे जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूर यांच्या मागणी नुसार आमदार सुभाष धोटे यांच्या स्थनिक निधी अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी २० लक्ष रुपयाच्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण होऊन या…

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

by : Shankar Tadas नागपूर :  राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष…

माध्यमे ही समाजाचा आरसा : अभिनेत्री राधासागर

by :  Arvind Khobragade चंद्रपूर : माध्यमे हा समाजाचा आरसा आहे. पण हल्ली खूप नकारात्मक गोष्टी पण वाढल्यात. पूर्वी काही छापून आले वा दुरचित्रवाणीवर बघितले की, तेच खरे आहे असे असायचे. पण आता ‘टीआरपी’ थोडे…