राष्ट्रीय महामार्गासाठी प्रदूषण पर्यावरण नियम धाब्यावर अवैद्य उत्खनन ?

लोकदर्शन कोरपना. 👉 शिवाजी सेलोकर शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्र३५३ बी राजुरा गोविंदपुर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे कोरपना व नांरडायेथील जिल्हा परिषदचे सिंचन तलाव खोलीकरण करून तेथील मुरमाचा वापर रस्ते कामासाठी करण्यात आला यामुळे…

पनवेल ग्रामीण विभागाचे कर्तव्य दक्ष पोलीस इन्स्पेक्टर जगदीश शेलकर ♦️आदिवासी समाजातील लोकांचे प्रश्न समजावून घेणारा पोलीस अधिकारी ♦️उरण सामाजिक संस्थेच्या वतीने झुंज क्रांतिवीरांची पुस्तक भेट देवून विशेष सत्कार

  लोकदर्शन उरण 👉दिविठ्ठल ममताबादे   उरण दि 25 दिनांक 25/04/2023 रोजी वाघाची आदिवासी वाडी, मुक्काम माळदुंगे, तालुका पनवेल येथील गणपत नामदेव वाघ आणि कुटुंबीय यांनी अवैध जमीन हस्तांतरण प्रकरणी पोलीस इन्स्पेक्टर जगदीश शेलकर यांची…

लिविंग वेजेस ही बी. एम. एस. ची अग्रगण्य मागणी

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे ) उरण दि 30 किमान वेतन नव्हे तर लिविंग वेजेस ही भारतीय मजदूर संघाची अग्रगण्य मागणी आहे. कामगारांचे जीवनमान उंचावयाचे असेल तर जगण्याकरिता आवश्यक असे वेतन मिळणे आवश्यक आहे, त्याकरिता लिविंग…

राष्ट्रध्वजाचा अपमान केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्याची मार्तंड नाखवा यांची मागणी. ♦️शासनाच्या गस्ती नौकेवर खराब, फाटक्या व जीर्ण अवस्थेत ध्वज. ♦️ध्वजाकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 29 उरण तालुक्यातील करंजा बंदर खाडी मध्ये शासनाची गस्ती नौका महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय IND MH3 MM-4266 मत्स्य प्रबोधिनी ही गस्त घालत असता त्याच्यावर जिर्ण अवस्थेत व फाटलेला अवस्थेत असलेला…

अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक अमित भगत यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 30 रायगड जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठ्या उत्साहात, शांततेत संपन्न झाली.रायगड जिल्ह्यातील अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत गटातून 161 मतांच्या फरकाने दणदणीत विजयी झालेले महाविकास…

समाजभूषण कृष्णाजी भोयर यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात. ⭕अनेक मान्यवरांचा आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते गौरव

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– दि.25/04/2023 ला श्री. छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे समाजभूषण, समाजरत्न मा. कृष्णाजी भोयर यांचा 80 वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. त्यांची पत्नी सौं. बयनाबाई यांचा 75 वा…

*वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन.* *♦️वन अकादमी येथे राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची दोन दिवसीय परिषद थाटात संपन्न.* *♦️वन विभागाच्या भाविष्यातील वाटचालीबाबत चिंतन-मंथन.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर, दि. 30 : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या माध्यमातून चिंतन मंथन करून भविष्याचा वेध घेत वनविभागाने कार्य करायचे आहे. वनविभागाच्या नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून राज्याला पुढे नेणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळे…

सावित्रीबाई फुले विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी.*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे दिनांक ३० एप्रिल २०२३ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी…

पांझुर्णी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी.

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वरोरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ग्रामपंचायत कार्यालय पांझुर्णी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली, गावातील जीजामाता महिला भजन मंडळ आणि गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते,तंटामुक्ती चे अध्यक्ष…

नारंडा चे ग्रामसेवक महेश कुमार जगताप आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानीत

  लोकदर्शन 👉 शिवाजी. सेलोककर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, – कोरपना तालुक्यातील नारंडा येथील ग्रामविकास अधिकारी महेश कुमार जगताप यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना…