Home
Home Breaking News नारंडा चे ग्रामसेवक महेश कुमार जगताप आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानीत

नारंडा चे ग्रामसेवक महेश कुमार जगताप आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानीत

 

लोकदर्शन 👉 शिवाजी. सेलोककर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
– कोरपना तालुक्यातील नारंडा येथील ग्रामविकास अधिकारी महेश कुमार जगताप यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जान्सान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष पवार, कपिल नाथ कलोडे, श्याम वानखेडे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी जगताप यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here