जवान अमोल गोरे चीन सीमेवर शहीद

वाशिम : अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना 17 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता वाशिम तालुक्यातील सोनखास येथील भारतीय सैन्यातील जवान अमोल गोरे याला वीरमरण आले. अमोल गोरे आणि त्यांचे दोन…

ब्रश स्ट्रोक्स कला प्रदर्शनाला रसिक प्रेषकांचा उत्तम प्रतिसाद

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 19 नागरिकांना कलेची आवड निर्माण व्हावी, कले विषयी जनमानसात जनजागृती व्हावी. कलेचा नागरिकांना प्रत्यक्ष अनुभव, आनंद घेता यावा या दृष्टीकोनातून कलाकार सचिन पेडणेकर, निखिल कांबळे,मोनाली खातळे, निलेश पावसकर…

विधवा व निराधार महिलांना ग्रामपंचायत भेंडखळचा आधार

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि 19 उरण तालुक्यातील ग्रामपंचायत भेंडखळ या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मंजिता मिलिंद पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पहिल्या मासिक सभेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सर्व सन्मानिय सदस्य यांना विश्वासात…

एस. एस.सी. बॅच-1982 चा स्नेहमीलन मेळावा उत्साहात संपन्न. ♦️तब्बल 41 वर्षानंतर मित्र मैत्रिणींची झाली भेट.

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि 17 शालेय जीवनातील मित्र मैत्रिनींना जीवन प्रवासात विसरता येत नाही आणि येणारही नाही याचा प्रत्यय क.भा.पाटील विद्यालय पिरकोनच्या एस एस सी बॅच 1982 च्या स्नेहमीलन मेळाव्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेर…

द्रोणागिरी मध्ये मनसेच्या कार्यालयाचे मनसेचे नेते शिरिष सावंत यांच्या हस्ते उद‌घाटन

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 19 उरण विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत असून अनके तरुणांचा कल या पक्षाकडे वाढताना दिसून येत आहे. मनसेने निवडणूकांची जोरदार तयारी सुरू केली…

प्रत्येक समाजाने सर्व धर्म समभावाने वागावे… माणुसकी हाच खरा धर्म.. *♦️ – सागर कलाने,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ,यांचं प्रतिपादन..*

लोकदर्शन अमरावती 👉राजू कलाने दि. १८/०४/२०२३ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अमरावती ट्रान्सपोर्ट नगर तीपुसुलतान मार्केट मधील हॉटेल शालिमार येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शालिमार हॉटेल संचालक शेख नवशाद व यसिर भारती…

बीड मध्ये सामाजिक ,बांधीलकीचे दर्शन ♦️निजाम शेख, बंधू च्या वतीने सर्वधर्म रोजा, इफ्तारी चे आयोजन

लोकदर्शन बीड ;👉 राहुल खरात शिवसेने चे शेख निजाम यांच्या वतीने जयहिंद कॅम्पस बीड येथे रोजा_इफ्तारी कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अधांरे धोंडूदादा पाटील (संपर्क प्रमुख } अनिलदादा जगताप, आप्पासाहेब जाधव (जिल्हा…

बांबू पूरवठा करण्यास टाळाटाळ करणा-या व शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणा-या वन अधिका-यावर कायदेशीर कारवाई करा,,,,,, ,,,,,,,,,,,,,,,, ,संतोष पटकोटवार

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना कोठारी, तोहोगाव, गडचांदूर, पोंभुरणा या ठिकाणी बूरूड समाज अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असून हिरव्या बांबू पासुन विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचा हा त्यांचा पिढीजात…

धोंडाअर्जुनी ग्रा. प. च्या सर्व सदस्यासह गोंगपाच्या ३० कार्यकर्त्यांचे काँग्रेसमध्ये प्रवेश. ♦️जिवती येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत आ. सुभाष धोटेंच्या हस्ते प्रवेश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती जिवती :– जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत धोंडाअर्जुनी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या ३० कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत काँगेस पक्षात प्रवेश केला. यात गोंडवाना गणतंत्र पार्टी चे…

रोटरी क्लब राजुराच्या वतीने बसस्थानक येथे सरबत वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून सूर्य आग ओकत आहे. तापमान उच्चांक गाठित आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळावा या उद्देशाने रोटरी क्लब राजुराच्या वतीने राजुरा बसस्थानक…