कोरपना भाजपा पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बुथवर मतदारांना मतदान चिट्या देऊन सहकार्य केले

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना निवळनुकीत मतरांना चिट्या देऊन सहकार्य करताना भाजपा पदाधिकारी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री केशवराव गिरमाजी भाजपा तालुकाध्यक्ष जिवती,श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री किशोरजी बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, श्री महेशजी देवकते भाजपा नेते तथा माजी सभापती जिवती,श्री कवडु पा जरीले तालुका उपाध्यक्ष,श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच,श्री निलेश भाऊ ताजने माझी नगरसेवक,श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक, श्री श्री रामसेवक मोरे नगरसेवक,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,श्री आशिष ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,श्री विजय रणदिवे माझी सरपंच, श्री ओम पवार उपसरपंच,श्री आबाजी बोबडे उपसरपंच,श्री संदीप शेरखी,श्री प्रमोद कोडापे माझी सरपंच,श्री मनोज तुमराम उपसरपंच,श्री प्रदीप पीपंळशेंडे,श्री विजय पानघाटे,श्री संदीप टोंगे,श्री उलमले बाबु आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्तेनी मोलाचे सहकार्य केले श्री अनिल भाऊ रेगुंडावार यांनी बुथ साठी निःशुल्क रुम उपलब्ध करून दिल्या बद्दल तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर व भाजपा पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले व आभार मानले बुथ व्यवस्थेला भाजपा पदाधिकारी कार्यकर्तेनी मोलाचे सहकार्य केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *