निषेध!!! निषेध!!!निषेध!!!* भारताचे लोकप्रिय पंतप्रधान *मा. नरेन्द्रजी मोदी* यांच्यावर अपमानजनक शब्द वापरल्याबद्दल पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांचा जाहीर निषेध

  • निषेध!!! निषेध!!!निषेध!!!*
    भारताचे लोकप्रिय पंतप्रधान *मा. नरेन्द्रजी मोदी* यांच्यावर अपमानजनक शब्द वापरल्याबद्दल पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांचा जाहीर निषेध

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी

आज दी. १७/१२/२२ रोजी गडचांदुर येथील गांधी चौक परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध सभेच आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी उपस्थितांनी बिलावल भुट्टो यांचा छायाचित्राला चप्पल व काळ फासून पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांचा जाहीर निषेध करण्यात आला त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शिवाजी सेलोकर, महादेव एकरे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निलेश ताजने नगरसेवक रामा मोरे नगरसेवक अरविंद डोहे, संदीप शेरकी शहर महामंत्री हरी घोरे,राकेश अरोरा सत्यजित शर्मा बुरडकर काकाजी व्यापारी असोशिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत गोरशेट्टीवार,,कुणाल पारखी,अजीम बेग, इम्रान पशा, तुषार देवकर, संदीप ढेपे ,गणेश कवलकर प्रवीण सतभाई,अक्षय मेंढी ,वैभव पोटे ,रीतिक ताजने,पंकज ईटनकार इत्यादींची उपस्थिती हो

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *