कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे बैठकीत मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महिलाचां भाजपात प्रवेश

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना दिनांक 27 नोव्हेंबर 2022 कन्हाळगाव येथील गज्जलवार यांच्या निवासस्थानी मा ना श्री सुधीर उं भाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सौ विठाबाई बांदुरकर यांनी भाजपात प्रवेश घेतला मा ना श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी भाजपाचा दुप्पटा टाकुन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या वेळी प्रमुख उपस्थिती श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,श्री सुदर्शनजी निमकर माझी आमदार राजुरा, श्री आशिष भाऊ देवतळे भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष,कु अल्काताई आत्राम भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंद्रपूर,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, श्री सतीशजी उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर,श्री विशाल गज्जलवार जिल्हा सचिव,श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री हरीश भाऊ घोरे शहर महामंत्री गडचांदुर आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here