नांदगाव सूर्या येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, नांदगाव सूर्या येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला,
प्राचार्य साईनाथ मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला,
विविध योगासने करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *