प्रतिष्ठित नागरिक नत्थूजी शेरकी यांचे निधन

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
शहरातील प्रतिष्ठित नागरिक,प्रगतशील शेतकरी श्री नत्थूजी भिकाजी शेरकी (71) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने 19 जून ला अकस्मात निधन झाले,
अंत्यसंस्कार 20 जून ला मुक्तीधाम गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले,2 मुली,4 भाऊ ,सुना, नातवंडे, तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत,
भाजप चे युवा नेते संदीप शेरकी यांचे ते वडील होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *