महात्मा गांधी विद्यालय,सोनूर्ली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली ने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 10 वी च्या
निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहेत.
गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुर द्वारा संचालित
महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्ली चा
सत्र 2021 -22 इयत्ता दहावीच्या निकाल 82.75 % लागला आहे.
परीक्षेला एकूण 58 विद्यार्थी बसले होते,त्या पैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम क्रमांक प्रिया भारत डाहूले (80.20%)हिने पटकावला आहेत
द्वितीय क्रमांक रितेश सुभाष डाखरे (78.20%)
तृतीय सानिया बबन सिडाम – (77.20%) व
नंदिनी सत्यवान चामाटे- (77.20% )
चतुर्थ अर्पित बंडू हंस्कर – (75.60%)
पाचवा क्रमांक प्रतीक्षा संतोष सोनटक्के – (74.20% )हिने पटकाविला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेत 20 जून ला संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक रमेश हनुमंते, उपप्राचार्य विजय आकनूरवार, प्रा, प्रफुल्ल माहुरे, उपस्थित होते,
कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते, संचालन येडमे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार यांनी केले.
सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून करण्यात आले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *