पाटोदा,बंकटस्वामी विद्यालय खडकीघाट दहावी १००% निकाल

 

लोकदर्शन 👉राहुल खरात

1) प्रथम क्रमांक–कु.भोसले प्रगती गणेश,94.20%
2) कु. तावरे आदिती बाबासाहेब–94.20%
3) व्दितीय क्रमांक–कुमारी ढास प्रतिक्षा बळीराम 93.20%
4) तृतीय क्रमांक कु.जाधव पूजा बाबुराव 92.40%

विशेष प्राविण्य–
1) कुमारी वाघ साक्षी मनोज–91.20%
2) चि.कागदे रमेश सोमनाथ -88.80%
53) कुमारी थोरात दिपाली विक्रम 87.40%
4 )कुमारी तावरे अक्षरा सुंदर-87.00%
5)चि. जोगदंड गणराज बळीराम–86.40%
6) कुमारी खिल्लारे पूजा गिन्यानदेव–86.20%
7)चि. खाकरे विशाल लालासाहेब 86.00%
8) कुमारी धारवाडकर अर्चना नंदकुमार-85.80%
9)चि. वाघमारे ऋतुराज बाळू–85.20%

विद्यालयातील विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते त्यातील सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणी व विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत
तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाट सचिव अध्यक्ष व सर्व पदाधिकारी
तसेच मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यातर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील प्रवेश व कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *