गरिब कल्याण परिषद कार्यक्रमा आयोजन करण्यात आले

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

कन्हाळगाव येथील बूथ क्रमांक 6 वर गरीब कल्याण परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत नुरषाद रफिक शेख, दिवाकर गेडाम, सुधाकर कव्वलवार,श्री पिंटू गेडाम, विशाल कन्नाके आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *