भाजपाचे उमेदवार श्री कपिलदेव वर्मा यांच्या निवडणूक प्रचारार्थ , हंसराज अहीर। 

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

उत्तर प्रदेशातील विधानसभा टांडा क्षेत्राचे भाजपाचे उमेदवार श्री कपिलदेव वर्मा यांच्या निवडणूक प्रचारार्थ सरदार नगर किछौछा येथे मतदारांशी संपर्क साधला तसेच जलालपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार श्री सुभाष राय यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यान पटौना मालीपूर येथे मतदारांशी संपर्क साधून भाजपा उमेदवारांना विजयी करून श्री योगीजीं यांच्या विकासाभिमुख, कुशल नेतृत्वात सत्ता स्थापन करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन
*पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा व प्रभारी उत्तर प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा श्री हंसराज अहीर*यांनी केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *