आटपाडी पंढरपूर रस्ता फॉरेस्ट च्या हद्दीत रखडला ! ÷ विलास खरात

 

लोकदर्शनआटपाडी ; 👉राहूल खरात

आटपाडी दिघंची उंबरगाव महूद पंढरपूर हा राज्य मार्गाचा रस्ता शासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यामुळे वेळ वाचतो परंतु आटपाडी तालुक्यातील उंबरगाव येथे तालुक्याची हद्द संपते तिथून पुढे सांगोला तालुक्याची हद्द लागते उंबरगाव पाटीपासून फॉरेस्ट ची हद्द लागते सदर हद्दीतून राज्य मार्गाच्या रस्त्याचे काम १:६ किमी रखडलेले आहे त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत सदर रस्त्याचे अतोनात नुकसान झालेले आहे पंढरपूरला जाणारी हजारो वाहनांची वर्दळ असते वारीला जाणार्‍यांची संख्या भरपूर प्रमाणात असते तरी फॉरेस्ट मधील रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी व आटपाडी तालुक्यातील व सांगोला तालुक्यातील नेतेमंडळी नी लक्ष घालून राहिलेले रस्ते चे कामाबद्दल लक्ष घालून राहिलेले रस्ते चे कामकरावे हि विनंती कळावे विलास खरात आटपाडी जिल्हा सांगली

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *