राज्यस्तरीय  नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा स्तरावर सोनूर्ली येथील शिक्षिका सलमाबी कुरेशी यांनी पटकाविला द्वितीय क्रमांक.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा चा जिल्हा स्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला आहे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून द्वितीय क्रमांक महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली च्या उपक्रमशिल शिक्षिका कु.सलमाबी शेख सत्तार कुरेशी यांनी पटकाविला आहेत .कु.कूरेशी यांची द्वितीय क्रमांकावर निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, प्रभारी सचिव धनंजय गोरे,तथा इतर पदाधिकारी व संचालक तसेच मुख्याध्यापक तथा प्राचार्य शरद जोगी,इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहेत,
, द्वितीय क्रमांक. लोकदर्शन 👉 मोहन भारती

,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *