” वालुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा”

By : Mahadev giri

वालुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात 73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन ऊतसाहात साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच संजय साडेगावकर यांच्या हस्ते राष्टपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सरपंच संजय साडेगावकर यांच्या हस्ते धवजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी सि.एन. कुंवर, उपसरपंच सौ.देव ईबाई मुंढे, शेख समर,ग्रामपंचायत सदस्य रामराव बोडखे, रमेश धापसे,रामदास मळी, ग्रा.पं.सदस्य लिंबाजी कलाल,सतिष कलाल,चंद्रकांत चौधरी, पोलिस जमादार जाधव,साळवे, फुलाटे,बुधवंत आदी उपस्थित होते.यावेळी सरपंच संजय साडेगावकर यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद केले. रामराव बोडखे, रमेश धापसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषी वाघमारे यांनी केले तर आभार प्रदिप सोनवणे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *