आदिवासी बांधवांनी आपल्या मुला मुलींना उच्च शिक्षण द्यावे,,,सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती ढबाळे। 

लोकदर्शन 👉 मोहन भारती। ,,,,,,,,,,,,,,,, ⭕माथाडी येथे भव्य आरोग्य निदान शिबीर संपन्न ,,,,,,,,, ⭕गरजू नागरिकांना व विद्यार्थ्यांना 3 लाखाचे साहित्य वाटप ,,,,,,,,, गडचांदूर, जिवती तालुक्यातील माथाडी येथे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय चंद्रपूर ,विट्ठल रुख्मिनी देवस्थान…

अखेर नांदा येथील रेशन दुकान रद्द

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕आयुक्तांचा दणका ⭕झेडपी शिक्षक, शिक्षिकेच्या नावाने धान्याची उचल कोरपना – तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथील रास्तभाव दुकानदार किसन गोंडे यांचे रास्तभाव दुकान २०१५ ते २०१८ मध्ये अनेकदा रद्द करण्यात आले होते.…

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भेंडवी व लिंगणडोह येथे विकासकामांचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– आदिवासी उपयोजना अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा भुरकुंडा (खुर्द) ते भेंडवी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजित किंमत ७० लक्ष रुपये आणि खनिज विकास निधी अंतर्गत जिवती तालुक्यातील ग्रामपंचयत आसापुर…

विदर्भ महाविद्यालयात दीक्षांत व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न

लोकदर्शन👉 जिवती दि ९ /१ २०२२÷विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे सत्र २०२०-२१ मध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला. तसेच महाविद्यालयातून उत्कृष्ट गुण…

वेकोलीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने संपादित कराव्यात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕नंदकिशोर वाढई यांची खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. राजुरा :– वे. को.ली बल्लारपूर क्षेत्राने मौजा माथरा, भडांगपूर परिसरातील अधिसुचित क्षेत्राची योजना तयार केलेली असून त्यानुसार परिसरातील संपादन करावयाच्या शेतजमीनी, त्याचे…

परसोडा येथे करोडो रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते संपन्न। 

लोकदर्शन👉 मोहन भारती गडचांदूर, कोरपना तालुक्यातील राज्य सीमेवर असलेल्या परसोडा येथे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या 1 कोटी 26 लक्ष रुपये च्या निधीमधून विविध प्रकारच्या विकास कामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते नुकतेच…

महात्मा गांधी विद्यालयाच्या सोनल फाये व अंजली राठोड ची दौड स्पर्धा प्रशिक्षण साठी निवड।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे खेलो इंडिया अंतर्गत मैदानी दौड स्पर्धा प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत, या प्रशिक्षण करिता महात्मा गांधी विद्यालयाच्या धावपटू कु,सोनल फाये(वर्ग 9क) व कु,अंजली राठोड (वर्ग…

श्री मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा दीर्घायुसाठी राम मंदिर कोरपना येथे देवाला साकडे

लोकदर्शन 👉 मोहन भारती श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दीर्घायुष्या साठी राम मंदिर कोरपना येथे देवाला साकडे घालून मृत्युंजय मंत्र व हनुमान चालीसा पठण करून प्रार्थना करताना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजकुमार पाठकजी…

पालकांनी मुलांचे मेंदूज्वर लसीकरण गांभीर्याने घ्यावे – प्रा. आशिष देरकर

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕*एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये लसीकरण संपन्न* *१०० टक्के लसीकरण पूर्ण* नांदाफाटा: शासनाने सुरू केलेले मेंदूज्वर लसीकरण एक ते पंधरा वयोगटातील बालकांसाठी अतिशय आवश्यक असून पालकांनी मुलांचे मेंदूज्वर लसीकरण गांभीर्याने घ्यावे असे…