सेवादल मुलींच्या वस्तीगृहात वाढदिवस साजरा 

लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर:-सेवादल मुलींचे वस्तीगृहात विवेक मुन यांची कन्या श्रेयसी हिचा 5 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुदर्शन नैताम सर,प्रमुख पाहुणे सेवादल वसतिगृह अधिक्षिका कोमल आक्केवार,डॉ नंदकिशोर मैंदळकर,विवेक मुन,सचिन…

वडगाव येथे शेतातील गोठ्याला भीषण आग,, लाखो रुपयांचे नुकसान।         

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,, वडगाव येथील शेतकरी श्री राजू दादाजी निमकर यांच्या शेतातील गोठ्याला दिनांक 06/01/2022 ला आग लागून गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळून राख झाली आहे.या आगीत कापूस 5 क्विंटल रुपये 50000/ रासायनिक खत…

राजुरा येथे स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– इंटरनॅशनल ह्युमन राईट फाउंडेशन च्या वतीने स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे.…

सावित्रीबाई फुले विद्यालयात*शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन*

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदुर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि.६ जानेवारीला करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती ठेवल्या होत्या. सदर विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांचे हस्ते…

गडचांदूर येथे पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा।

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर – कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार के. के. श्रीवास्तव…

मांडवा येथे कोरपना तहसिल कार्यालयाचे महाराजस्व अभियान संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप. कोरपना :– महाराजस्व अभियान अंतर्गत तहसील कार्यालय कोरपनाच्या माध्यमातून मौजा मांडवा येथे शासन आपल्या दारी ही भुमिका घेऊन नागरिकांना उपयोगी दाखले, प्रमाणपत्रे यांचे…

कोरपन्यात ४ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यात ४ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यात मौजा लोणी लोणी फाटा ते लोणी गाव पर्यंत डांबरीकरण करणे १…

एक असा ही बाप* *मुलीच्या जन्माच्या आनंदात बापाने मरणोत्तर केला नेत्रदानाचा संकल्प

लोकदर्शन 👉 सतीश बिडकर ⭕*एका सुशिक्षित प्रहरच्या इंजिनियर ने घेतला समाजाला दिशा देणारा निर्णय* गडचांदूर, सिल्वर सिटी म्हणून देशात ओळख असलेल्या गडचांदूर शहरातील एका इंजिनियर ने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आजच्या घडीला मुलगी जन्मला…

आमदाराकडून नांदा येथील नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕बांधकाम व आरोग्य विभागाच्या प्रमुखांशी चर्चा कोरपना – कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. पुढील पाठपुरावा करून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी बांधकाम व आरोग्य…

संघटना ही एकतेच प्रतीक :- सोपान नागरगोंजे।।       

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕,,,,,,,,,,, सत्यसेवा सामाजिक संघटना पिंपळगाव चा शुभारंभ. ,,,,,,,,, गडचांदूर,,,,, मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो समाजात आपले वास्तव्य करते. त्याचबरोबर आपण समजा एक अंग असल्याने समजला काही देणं लागते. याच दृष्टीने…