ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाहीत तोपर्यंत ओबीसी चे प्रश्न सुटणार नाहीत.- शब्बीर अन्सारी*
लोकदर्शन 👉 राहुल खरात सर पुणे – राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मुख्य कार्यालय निवारा सोसायटी ,धनकवडी येथे दि.३०.१.२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता ओबीसी फेडरेशन बाबत प्राथमिक मिटिंग आयोजित केली असता यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ…