कोरपना ते वणी रोडची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन असे निवेदन श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सादर

लोकदर्शन  👉 ⭕महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोरपना ते वणी रोडचे काम रखडले सरकारने कोरपना ते वणी रोड बैलबंडीचा रोड म्हणून घोषित करावा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांची मागणी कोरपना ते वणी रोड…

ओमीक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज राहा*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕जिल्हा स्तरावर कोविड वॉर रूम तात्काळ सुरु करा* *⭕ओमीक्रॉन विषाणूच्या चाचणीकरिता प्रयोगशाळा नागपूर येथे उभारा* ⭕ *खासदार ,आमदार आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार* *⭕ओमीक्रॉन विषाणूच्या येणाऱ्या संभाव्य परिस्थितीच्या खासदार बाळू धानोरकर व…

सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आजच्या स्त्रियांनी अंगी बाळगावा : खासदार बाळू धानोरकर

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर चंद्रपूर : सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, संसारिक, वैचारिक, साहित्यिक व मानवतावादी अशा विविध कार्याचा प्रत्येक स्त्रीने अभ्यास आणि विचारमंथन करून आपल्या आणि इतरांच्या जीवनात आमूलाग्र बदल, परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनोभावे…

गायत्री शक्‍तीपिठाचे काम भारतात सर्वोत्‍तम – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕*तुकूम येथे आचार्य श्रीरामस्‍मृती उपवन, हायमास्‍ट लाईट व राममंदीर शेडचा लोकार्पण समारंभ* देशात अनेक संस्‍था आध्‍यात्‍मीक क्षेत्रात काम करीत आहेत. त्‍यामध्‍ये गायत्री शक्‍तीपिठाचे काम हे सर्वोत्‍तम आहे. कारण अध्‍यात्‍मीक उन्‍नती बरोबरच…

रिषभ रट्टे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने केला साजरा*

*⭕मित्रांनी भेटवस्तू देण्यापेक्षा केले स्वत: रक्तदान* लोकदर्शन 👉राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : रक्तदान करणे ही सामाजिक जबाबदारी आहे , ही संकल्पना तरुणांमध्ये रुजत आहे. ‘ रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ समजल्या जाते. महापुरूषांच्या जयंती…

सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕*समाजात स्वताच्या मेहनतीतून स्थान निर्माण करणाऱ्या भगिनींचा सत्कार* सोमवार 3 जानेवारी रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या…

धनगर समाजाने उच्च शिक्षणातून प्रगती साधावी. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भंगाराम तळोधी येथे धनगर समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण. गोंडपिपरी :– गोंडपिपरी तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या धनगर समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण आमदार सुभाष…

गड़चांदुर येथे महाराजस्व अभियान संपन्न..

By : Mohan Bharti गडचांदूर : सीमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सर्वात मोठी बाजार पेठ असणाऱ्या गड़चांदुर शहरात सोमवारी(3 जानेवारी) महात्मा गांधी विद्यालय येथे तहसील कार्यालय कोरपना तर्फे एक दिवसीय महाराजस्व अभियान सन 2021…

वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी”

By : Mahadev giri वालुर : वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उतसाहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी सौ.एस. आर. सोनवणे या…

रामपूर, धोपटाळा, गोवरी येथे विकास कामांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करा.

By : Mohan Bharti आमदार सुभाष धोटे यांच्या वेकोलीच्या मुख्य महाप्रबंधक डे यांना सुचना. राजुरा  :– वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या क्षेत्रीय कार्यालय, धोपटाळा टाऊनशीप येथे आज आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य…