गड़चांदुर येथे महाराजस्व अभियान संपन्न..

By : Mohan Bharti

गडचांदूर : सीमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सर्वात मोठी बाजार पेठ असणाऱ्या गड़चांदुर शहरात सोमवारी(3 जानेवारी) महात्मा गांधी विद्यालय येथे तहसील कार्यालय कोरपना तर्फे एक दिवसीय महाराजस्व अभियान सन 2021 -22 चे आयोजन करण्यात आले .या अभियानान्तर्गत, शेक्षणिक दाखले. जात प्रमाणपत्र.अधिवास प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र, शेती सातबारा तसेच इतर प्रमाणपत्र ची माहिती देण्यात आली.व संपूर्ण योजना चा लाभ मिळवून देण्यात आला. शालेय विद्यार्थि.व गावातील नागरिकांनी याचा लाभ घेतला या वेळी नायब तहसीलदार श्री प्रवीण चिड़े मंडळ अधिकारी एन,चव्हान, पटवारी.एम एस.अंसारी.गावंडे प्रणीता मालेकर.मनीषा मलेकर.विनोद खंडाले उद्धव पूरी व इतर उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *