सन २०२१-२२ चा सुधारीत व सन २०२२-२३ चे मूळ अंदाजपत्रक सादर

By : Mohan Bharti चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात करवाढ प्रस्तावित नाही : संदीप आवारी चंद्रपूर, ता. २० : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात २० जानेवारी रोजी ऑनलाईन पार पडलेल्या विशेष अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत स्थायी…