महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक सेवा मंडळ ची राज्य कार्यकारिणी जाहीर।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक सेवा मंडळ ची राज्य कार्यकारिणी 23 जानेवारी ला जाहीर करण्यात आली, राज्य कार्यकारिणी मध्ये संघटनेचे नेते अरुण आवारी,(पारनेर),राज्य अध्यक्ष अशोक वैद्य(चिमूर)विदर्भ अध्यक्ष अजय आस्कर(गडचांदूर)विदर्भ…

एकच मिशन, जुनी पेन्शन’ * शिवराम घोती यांचा निर्धार

लोकदर्शन 👉 महेशजी गिरी चंद्रपूर : *महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती व नियमावली 1981 मधील नियमावलीनुसार महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित,अशंत: अनुदानित,आदिवासी अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर…

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या; घटनेनं शहर हादरलं

  by Vijay LoharJanuary 24, 20220 लातूर | शहरातील दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मुलगा हा १२ वी मध्ये शिक्षण घेत होता. त्याच्यावर कोयत्याने दोघांनी वार केले…

गडचांदूर शहरातील सर्व देशी दारूची दुकाने गावाबाहेर स्थलांतरीत करा, ,,,,रोहन काकडे यांची मागणी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। गडचांदूर,,, औद्योगिक शहर गडचांदूर येथे शहरात असलेली सर्व देशी दारूची दुकाने गावाबाहेर स्थलांतरीत करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रोहन काकडे यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनात केली…

हंसराज अहीर उत्तर प्रदेश निवडणूक प्रचार दौऱ्यावर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर बुलंद ÷पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर असून त्यांनी बुलंद शहर विधानसभा निर्वाचन क्षेत्रात तसेच सिकंदराबाद विधानसभा क्षेत्रातील ग्राम पचोता…

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी अभियानात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातून पहिला ठरेल- खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर, दि. 21 जानेवारी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हाती घेतलेल्या डिजिटल सदस्य नोंदणी कार्यक्रमासाठी आदर्श नियमावली बनविण्यात आली आहे. डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान अत्यंत महत्वाचे असून…

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त माँ साहेब गृह निर्माण संस्थेच्या वतीने हजारो लोकांना अन्नदान

लोकदर्शन 👉 मोहन भारती सोलापूर दिनांक :- २३/०१/२०२२ :- शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती माँ साहेब गृह निर्माण संस्थेच्या वतीने कुंभारी येथे विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. दक्षिण सोलापूर कुंभारी येथे माँ…

आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्थेच्या सदस्यांचा सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती । गोंडपिपरी :– आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था करंजी करंजी र.न. ५०२ तह गोंडपिपरी संस्थेचे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते करण्यात आला.…

कोरपना नगर पंचायत च्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार।।                   

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर – श्रीराम सेवा समिती कोरपना तर्फे नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, भारत चने, माजी नगरसेवक अमोल आसेकर, व्यापारी…