कोविड नियम उल्लंघन प्रकरणी ४ हजार २५० रुपयांचा दंड

लोकदर्शन 👉 मोहन भारती -⭕ मनपाच्या पथकातर्फे वाहतूक, आस्थापना आणि मंगल कार्यालयांची तपासणी चंद्रपूर, ता. १३ :- कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय…

जुनोना तलावाला इकॉर्निया वनस्‍पतीपासून मुक्‍त करून कालव्‍यांची दुरूस्‍ती करा – आ. मुनगंटीवार*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर जिल्‍हयातील ऐतिहासिक जुनोना तलावात इकॉर्निया वनस्‍पती मोठया प्रमाणात निर्माण झालेली आहे. या वनस्‍पतीला तलावातुन काढून तलाव ताबडतोब स्‍वच्‍छ करावा असे निर्देश पाटबंधारे विभागातील अधिका-यांना लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री…

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री* *हंसराज अहीर यांच्या* *प्रयत्नामुळे* *वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर14 जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेत

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार *⭕काजीपेठ – पूणे गाडी लवकरच आठवड्यातुन 2 दिवस चालणार* चंद्रपूर – कोरोना संक्रमण काळामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाशांकरीता सोयीच्या असलेल्या सर्व रेल्वे गाड्या मार्च 2020 पासून बंद करण्यात आल्या होत्या…

जिवती नगर पंचायत चे लेखापाल यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा।                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,, ⭕गडचांदूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केला तीव्र निषेध ,,,,,,,, ⭕काळ्या फिती लावून केला निषेध ,,,,,,,,,,,,, ⭕मुख्याधिकारी यांना दिले निवेदन ,,,,,, गडचांदूर,, जीवती नगर पंचायत चे लेखापाल सागर कुऱ्हाडे यांचेवर नगर पंचायत…

खासदार – आमदारांच्या हस्ते रस्ते विकासकामांचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा पिंपळगाव ते डोंगरगाव – विरुर – सिंधी पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे, लांबी 11.55 किमी, अंदाजे किंमत 3 कोटी 21…

सोनूर्ली येथील महात्मा गांधी विद्यालयात देण्यात आली मेंदूज्वर लस।       

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे 13 जानेवारी ला जापनीज इन्सेफेलाइटिस (JE ) मेंदूज्वर लस देण्यात आली. लिपिका सुनिलकुमार दास आरोग्य विभाग नारंडा यांनी एकूण २३५ र्विद्यार्थ्यांना लसिकरण केले , शितल…

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी.

लोकदर्शन ÷मोहन भारती   ⭕काँग्रेस तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केली आमदार, खासदारांना मागणी. राजुरा :– राजुरा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण विधानसभा क्षेत्रात दिनांक ०९ व १० जानेवारी २०२२ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात…

संतांचे जीवन मानवसेवेसाठी प्रेरक : शंकर तडस

*⭕ स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कोरपना : लोकदर्शन प्रतिनिधी, 12 जानेवारी आजकाल साधूसंताबद्दल मीडियाद्वारे प्रसारित माहितीने तरुणवर्गात एक नकारात्मक समज झाला आहे. वास्तविकपणे खरे संत मानवसेवेचीच प्रेरणा देतात. यॊग्य साधुत्व सेवेच्या…

राजमाता जिजाऊ यांना कामगार सेनेच्या वतीने अभिवादन

लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- १२/०१/२०२२ :-* हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचा जानता राजा शिवाजी महाराज यांची जननि राजमाता माँ जिजाऊ यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले . महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश…

श्री स्वामी विवेकानंद शक्ती प्रयोग मंडळाच्या वतीने जयंती साजरी*

लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- १२/०१/२०२२ :-* तेलंगी पाच्छापेठ येथील स्वामी विवेकानंद शक्तीप्रयोग मंडळाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंदाची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . प्रारंभी श्री स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पुजन व दिप…