![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240714-WA0008.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230730-WA0012.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/02/20230315_103831_0000.png)
लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे 13 जानेवारी ला जापनीज इन्सेफेलाइटिस (JE ) मेंदूज्वर लस देण्यात आली. लिपिका सुनिलकुमार दास आरोग्य विभाग नारंडा यांनी एकूण २३५ र्विद्यार्थ्यांना लसिकरण केले , शितल चूनारकर,रेखा वासाडे यांनी सहकार्य केले. यावेळी महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली चे मुख्याध्यापक शरद जोगी, शिक्षक प्रभूदास वासाडे,दत्ता येडमे, रामकृष्ण परसूटकर,पद्माकर खैरे, सलमाबी कूरेशी चेतन पडवेकर,वामन सोनपितरे,प्रभाकर काकडे मधूकर काकडे उपस्थित होते.