श्री स्वामी विवेकानंद शक्ती प्रयोग मंडळाच्या वतीने जयंती साजरी*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- १२/०१/२०२२ :-* तेलंगी पाच्छापेठ येथील स्वामी विवेकानंद शक्तीप्रयोग मंडळाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंदाची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .
प्रारंभी श्री स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर सामुदायिक रित्या पुजन करण्यात आले . त्यानंतर स्वामी विवेकानंदाचे जय घोष करून लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी ( महाराज ) व यांच्यासह प्रभाकर काडगी , देवा अंजीखाने , अंबादास पतामनी , प्रशांत जक्का , प्रभाकर मुनळ्याल , सुभाष मंडपल्ली , चंद्रशेखर दौतुल , श्रीशैल योबुरे , प्रभाकर म्याडम पद्माकर चिण्णपल्ली आदि उपस्थित होते .
======.======================
*फोटो मॅटर : – श्री स्वामी विवेकानंद शक्तीप्रयोग मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंदाची जयंती साजरी करण्यात आली सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी ( महाराज ) प्रभाकर काडगी , देवा अंजीखाने आंबादास पंतामनी , प्रभाकर मुनळ्याल , प्रशांत जक्का आदि मंडळाची पदाधिकारी उपस्थित होते.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *