जिवती नगर पंचायत चे लेखापाल यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा।                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,
⭕गडचांदूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केला तीव्र निषेध
,,,,,,,,
⭕काळ्या फिती लावून केला निषेध
,,,,,,,,,,,,,
⭕मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
,,,,,,
गडचांदूर,,
जीवती नगर पंचायत चे लेखापाल सागर कुऱ्हाडे यांचेवर नगर पंचायत च्या मुख्याधिकारी कविता गायकवाड यांनी 10 जानेवारी ला कार्यालयात अरेरावी भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली, त्यांचा मोबाईल व लॅपटॉप फेकून दिला,तोडफोड केली, या घटनेचा गडचांदूर येथील नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला, काळ्या फिती लावून काम केले,
महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना ,च्या,वतीने मुख्याधिकारी डॉ, विशाखा शेळकी यांना निवेदन देण्यात आले, यावेळी प्रशासकीय अधिकारी चरंणदास शेडमाके, अभियंता स्वप्नील पिदूरकर प्रीतिष मगरे,लेखापाल मनोज कुंभारे अमित निमकर,कपिल नल्लेवार,लिपिक संतोष गोरे,बंडू वांढरे, विशाल मंगरुळकर,सचिन खणके, उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *