

संकलन 👉 लोकदर्शन
केंद्र सरकार तर्फे रक्षा मंत्रालयाने 26 जानेवारी च्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत दिलेला खाली एक वाक्य लिहीलेल आहे “आवळ्याचे झाड उगवण्यासाठी या पत्रिकेला जमिनीत पुरा”
आश्चर्य वाटले ना? पण हे खर आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी हे कमाल केले आहे.
गणतंत्र दिवसाची निमंत्रण पत्रिका ही सीड पेपर पासून बनलेली असते. याला बायोडिग्रेडेबल पेपर म्हणतात. या पेपरचे तत्व धरतीमध्ये नैसर्गिक लुप्त होऊन जातात. थोड पाणी भेटले तर प्रक्रिया होऊन त्याचे झाडात रुपांतर होणे सुरु होते.एक पत्रिका म्हणजे एक आवळ्याचे झाड व शेकडो आवळे!!
गर्व आहे भारतीय संस्कृतीचा..