_मा. आ. हरिभाऊ काका लहाने यांनी केला आज देऊळगाव गात सर्कल दौराl.                                               

लोकदर्शन 👉 महादेव गिरी*_

देऊळगाव गात सर्कलमधील #ढेंगळी पिंपळगाव येथे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिति निवडणुकी संदर्भात जेष्ठ शिवसैनिक व मतदारांशी न्याहरीचा कार्यक्रम करत संवाद साधला व येणारी जि. प. व पं. स. वर भगवा फडकावण्याचा निर्धार आमचे लाडके नेते मा. आ. हरिभाऊ (काका) लहाने यांनी केला….!!_*
*_यावेळी नगरसेवक अविभाऊ शेरे, शहर संघटक पांडुतात्या कावळे, गुलाब खेडेकर,उपतालुकाप्रमुख जिजाभाऊ सोळंके, घुमरे काका, छञगुण मगर, शेषेराव वाघमोडे, रामभाऊ गायकवाड, चव्हाण मामा, कृष्णा तिडके, उध्दवराव सोळंके, पांडुरंग सोळंके, महादेव कवटे, लक्ष्मणराव तिडके, पाराजी पौळ, साहेबराव पौळ, संपत्ति सोळंके, मधुकर कवटे, रुस्तुमभाऊ मुऴे व आदि उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *