सावित्रीबाई फुले विद्यालयात*शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदुर
येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि.६ जानेवारीला करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती ठेवल्या होत्या.
सदर विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे, ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे,विज्ञान शिक्षक सुरेश पाटील तसेच माधुरी उमरे,सुषमा चवरे, ज्योती चटप,विद्या शंभरकर, जीवन आडे, नामदेव बावनकर,सि.एम.कींनाके,आत्राम,मरस्कोल्हे,मेश्राम, भालचंद्र कोंगरे,राजेश मांढरे,वासेकर ई. उपस्थित होते.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक काळे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे मार्गदर्शनातून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन सुरेश पाटील तर आभार सि. जे. घाटे यांनी मानले.विज्ञान प्रदर्शनीचा शाळेतील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *