श्री मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा दीर्घायुसाठी राम मंदिर कोरपना येथे देवाला साकडे

लोकदर्शन 👉 मोहन भारती


श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दीर्घायुष्या साठी राम मंदिर कोरपना येथे देवाला साकडे घालून मृत्युंजय मंत्र व हनुमान चालीसा पठण करून प्रार्थना करताना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजकुमार पाठकजी जिल्हा संयोजक भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी प्रमुख पाहुणे सौ शिल्पाताई देशकर मॅडम चंद्रपूर, श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री सतीशभाऊ उपलेंचवार शहराध्यक्ष गडचांदूर, श्री अरुण डोहे नगरसेवक गडचांदूर, श्री दिनेशजी राठोड, श्री सत्यवान घोटेकरजी,श्री विनोदजी कुमरे, श्री गिरडकरजी आदी मान्यवर उपस्थित होते मा श्री राजकुमार पाठकजी यांनी मृत्युंजय मंत्र व हनुमान चालीसा याचे पठाण करून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजा अर्चना करून प्रार्थना केली इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार विनोद कुमरे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *