महात्मा गांधी विद्यालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व, इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमूख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय पाटील गोरे,उपप्राचार्य विजय आकनुरवार, पर्यवेक्षक अनिल काकडे,हनुमान मस्की,सौ शोभा जीवतोडे उपस्थित होत्या. सर्वप्रथम इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
संचालन प्रा प्रदीप परसुटकर यांनी तर आभार प्रा,सौ संगिता पुरी यांनी मानले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *