गड़चांदुरात ऑनलाइन दांडिया व गरबा स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती


,,,,,,,,,,,,,,,,, ,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर –
संपूर्ण जगात व राज्यात कोरोनासारख्या विषाणूने गेल्या दोन वर्षापासून धुमाकुळ घातला आहे.शासनाचे नियम व अटी पाळत यंदा गड़चांदुर शहरात जे एम डी कला अकादमी तर्फे तालुका स्तरीय ऑनलाइन दांडिया व गरबा स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत एकूण पन्नास स्पर्धकनी सहभाग घेतला होता व या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 23 ऑक्टोबर (शनिवार )ला पार पडला ,
या कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी होते ,प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद गड़चांदुर.च्याअध्यक्ष सविता टेकाम ,नगरसेविका मीनाक्षी एकरे मनोज भोजेकर. वैभव गोरे ,शुभम संकुलवार. विनोद एकरे .तुकाराम चिकटे. सोमेष्वर सोनकाबले. ढेगळे.हरिभाऊ मोरे.कालू शेख, प्रेम वाघमारे उपस्थित होते या वेळी कपल एकल स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपस्थित अतिथी च्या हस्ते करण्यात आले ,कार्यक्रमाचे संचालन मयुर एकरे.यानी केले,प्रस्तावना अतुल गोरे.यांनी तर आभार प्रवीन गुरनुले यांनी मानले, कर्यक्रमाचा यशस्वीते साठी पंकज इटनकर.पराग गौरकर.सोनू मेश्राम अनिल शेंडे नितेश सोनुले स्नेहल बोरुले यांनी मेहनत घेतली,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *