By : Mohan Bharti
कोरपना : कोरपना तालुक्यातील कोळशी खुर्द गावात दररोज विजेचा लपंडाव सुरू राहतो, कोळशी खुर्द व परिसरातील गावांना वीज पुरवठा खंडित राहत असल्याने लोकांना याचा चांगलाच त्रास होऊन राहिला पावसाळ्यात डासांच्या त्रासामुळे तब्येती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कोळशी खुर्द परिसरातील वीज पुरवठा नियमित करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.