गडचांदूर शहरात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड,     

लोकदर्शन  👉 मोहन भारती

🔶6 आरोपींना अटक,,2 फरार
गडचांदूर,
गडचांदूर शहरात एका घरी जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित आमले व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी ,धर्मराज मुंढे,राहूनद बनकर,यांनी गडचांदूर शहरातील ओमप्रकाश कोपेकर यांच्या राहते घरी जाऊन धाड टाकली असता 6 आरोपींना जुगार खेळताना अटक केली 2 आरोपी फरार झाले,जुगार खेळणाऱ्या इसमाकडून 1700 रुपये रोख, जुगाराचे साहित्य जप्त केले, असून 8 आरोपी विरुद्ध जुगार कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *