लवकरच खुला होईल ताडोब्‍यातील पदमापूर गेट.

    *आ. मुनगंटीवार यांनी दिले वनाधिका-यांना निर्देश.* लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत येणा-या बफर झोनमधील पद्मापूर गेट नागरिकांसाठी खुला करण्‍याचे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार…

*इरई नदीवर ब्रिज कम बंधा-यासाठी १० कोटी रू. निधी मंजूर करा*

By : Shivaji selokar *आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र* चंद्रपूर महानगरपालिकाअंतर्गत येणा-या इरई नदीवर केबल स्‍टेड ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले असून हा ब्रिज आता लोकसेवेत रूजु झाला आहे. या ब्रिजखाली ब्रिज कम बंधा-याच्‍या बांधकामासाठी…

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुऱ्यात ५० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन.

By : mohan bharti राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा शहरात रस्ते विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. यात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत बेघर कॉलनी, म्हाडा कॉलनी येथील खुल्या जागेवर सभागृह बांधकाम करणे- २०…

माजी सरपंच लहु चहारे यांच्यावर जीवघेणा हल्ला.

By : Mohan Bharti राजुरा  :– प्राप्त माहितीनुसार खामोना – माथरा गावचे माजी सरपंच लहू चाहरे यांना रामपूर- माथरा च्या जंगलात दोन तोंड झाकलेल्या इसमांनी सकाळी ६:३० च्या सुमारास त्यांची अडवणूक करून, गाडीवरून खाली पाडून…

कसल्याही परिस्थितीत करू, शिक्षण सुरू.

लोकदर्शन : मोहन भारती  * तालीम हमारी, हर हाल में जारी “ * ऑल इंडिया आइडियल टीचर्स एसोसिएशन महाराष्ट्र, शिक्षक संघटनेचे (आयटा) 15 दिवसीय शैक्षणिक जागरूकता अभियान, मुंबई: कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग होरपळून निघालेला आहे.…

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आशाधाम रुग्णालयात ३० खाटांच्या कोविड सेंटरचे उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕सेवाकार्यासाठी आशाधाम ट्रस्टला केली ५० हजार रुपयांची वैयक्तिक मदत.   राजुरा  :– विरुर स्टेशन येथील अशाधाम हॉस्पिटल मध्ये कोविड सेंटर चे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. येथे…