जनसंघाचे संस्धापक डाॅ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान स्मृतीदिनानिमीत्य भाजपा गडचांदुर च्या वतीने श्रध्दांजलीचा कार्यक्रम संपन्न

जनसंघाचे _लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर _________________ ____ गडचांदुर — भारतीय जनसंघाचे संस्थापक अधक्ष डाॅ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचांदुर च्या कार्यालयात भाजपा जेष्ट नेते मा. शिवाजीभाऊ सेलोकर यांचे हस्ते डाॅ श्यामा…

कोणत्याही ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही ; ग्रामविकास मंत्र्यांचे आमदार धोटे यांना आश्वासन.

By : Mohan Bharti राजुरा  :– महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने ग्रामपंचायतींच्या पथदिव्याची थकीत वसुली न झाल्यास कनेक्शन कापण्याच्या सूचना निर्गमित केल्या. त्यादृष्टीने म.रा.वि.मं. च्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याने कोणत्याही दिवशी ग्रामपंचायतीचे कनेक्शन कापले जाऊ…

थोर स्वतंत्र सेनानी जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार अँड संजय धोटे यांनी वाहली श्रद्धांजली

By : Shivaji Selokar भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी प्रतिमेचे पूजन करून तसेच पुष्पहार…

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या गडचांदूर स्थित नव्याने करनिर्धारण करून कर आकारणी लावा . उपाध्यक्ष शरद जोगी

गडचांदुर मो.रफिक शेख चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्यावाहिल्या सिमेंट उद्योगातील गडचांदूर शहरात 1984 85 दरम्यान माणिकगड सिमेंट उद्योग समूहाची स्थापना झाली त्यावेळी गडचांदूर शहर ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली होते मात्र ग्रामपंचायतीला एक मस्त कर आकारणी करून सवलतीचा फायदा व…