कोरोना काळातील विदयार्थ्यांची परीक्षा फी आणि विविध शुल्कामध्ये मोठी कपात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या मागणीला यश. चंद्रपूर/ राजुरा :- -कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली विध्यार्थी व पालकांची आर्थिक आणि मानसिक कमकुवत परिस्थिती लक्षात घेता गोंडवाना यंग टीचर्स अससोसिएशन ने विद्यापीठाकडे कोरोना काळातील…

कोरोनाच्‍या तिस-या लाटेसाठी योग्‍य नियोजन करा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *जिल्‍हाधिकारी, संबंधित सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींबरोबर आभासी बैठक* देशात कोरोनाचे संकट सर्वप्रथम जेव्‍हा आले तेव्‍हा आपल्‍यासाठी ते अतिशय नवीन होते. त्‍यावर कशीबशी मात करत आपण सावरण्‍याचा प्रयत्‍न करीत असतानाच दुसरी लाट…

पाटण् एस बी आय बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी विदर्भ लाईव्ह ने प्रसारित केलेल्या बातमीचा तीव्र प्रसाद निषेध

By : Rangnath deshmukh चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुक्यातील पाटण येथील एसबीआय बँकेचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून यात काही भूमाफियांनी बँकेमधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खोटा सातबारा कागदोपत्री जोडून खोट्या कर्ज…

ओळख व्यसनाधीनतेची

१) व्यसनाधीनता हा नकाराचा आजार असल्याने व्यसनी व्यक्ती आपण व्यसनी झाल्याचे सहजपणे मान्य करणे कठीण असते . २) आपल्या व्यसनाधीनतेला किवा अध;पतनाला परिस्थिती , कुटुंबीय , मित्र , इतर लोक ,किंवा नशीब या गोष्टी कारणीभूत…

न्याय हवा,न्याय….!

  एकिकडे राजकारण . दुसरीकडे चिंता. समाजात कमालीची अस्वस्थता. मागण्या आहेत. तोडगा नाही. सोडवणूक नाही. 2014 ला हिंदुत्वचा नारा दिला. भाजपने सत्तेचा ताबा घेतला. हिंदुंची सरकार असा दावा केला. काँग्रेसवर तुष्टीकरणाचा ठप्पा ठोकला. आता चक्र…

आरती भास्कर थेरे आणि शीवानी दादाजी अडकिने याना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते 10( दहा हजार) रु धनादेशचे वितरण

लोकदर्शन 👉    मोहन भारती                                   गडचांदुर शिक्षण प्रसारक मन्डळ गडचांदुर द्वारा संचालीत महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय…

अपघातात मृत पावलेल्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य तथा सानुग्रह मदत.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ○राजुरा तालुका खैरे कुणबी समाज मंडळाचा पुढाकार. राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा पाचगाव येथील निवासी वासुदेव मारुती जुनघरे यांचा दिनांक १ जून रोजी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना…

आणीबाणीतील लोकतंत्र सेनानींचा हंसराज अहीर यांचेव्दारा सन्मान

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर:- माजी पंतप्रधान दिवंगत इंदीरा गांधी यांनी 25 जुन 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादली व या कालावधीत दमनकारी नितीचा अवलंब करून लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले या विरूध्द आवाज उठविणाऱ्यांना कारागृहात डांबले,…

मन की बात कार्यक्रमाने देशाच्‍या ख-या प्रतिभेची ओळख – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ○मन की बातच्‍या ७८ व्‍या कार्यक्रमात आ. मुनगंटीवारांची उपस्थिती. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे विविध विषयांवर देशातील जनतेशी हितगुज करतात. या…

‘ शेत रस्ता पंधरवडा ‘ राज्यासाठी प्रेरणादायी

By : Rajendra Mardane *वरोरा* : शेत रस्ता हा शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असताना काही नतद्रष्ट व्यक्ती अवैधरित्या जमिनीवर कब्जा करून तर काही सामाजिक भान न ठेवता अन्य शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यात हेतुपुरस्सर अडथडे निर्माण करून, वाद…