आणखी १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रॅटर आरोग्यसेवेसाठी रुजू

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *माजी वित्तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार* माजी वित्तमंत्री आ सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आणखी १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रॅटर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वितरित करण्यात आल्याने ही संख्या आता १६७ झाली आहे.यापूर्वी १५२…

कोरपना व गडचांदूर येथे इंधन दरवाढीचा काँग्रेसच्या वतीने निषेध

केंद्र सरकारविरोधात रोष कोरपना/गडचांदूर – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देशानुसार, केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये केलेल्या अवास्तव दरवाढीचा निषेध करण्याकरिता संपूर्ण राज्यात सोमवारी काँग्रेसच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली कोरपना येथे…

केंद्र सरकारने दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा. आमदार सुभाष धोटे.

By : Mohan Bharti केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात राजुऱ्यात काँग्रेसचे आंदोलन. राजुरा  :– केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत १०० रुपये लिटर चा टप्पा पार केला…

ग्रामविकासाचा पाया शिवछत्रपतींनी घातला – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

ग्रामीण भागाचा विकास म्हणजेच सर्वसामान्य जनतेचा विकास आहे. हे जाणून अत्यंत कुशाग्र आणि दूरदृष्टी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात ग्रामविकासाचा पाया घातला, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या…