माननीय आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून पंचायत समिती कोरपणा येथे सॅनीटायझर मशीन चे लोकार्पण

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ÷पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या यशस्वी कार्यकाळ सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वित्त, नियोजन,वन तथा पालकमंत्री यांनी सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार या…

*सर्व कार्यकर्त्‍यांनी समाजाची सेवा करत सेवा सप्‍ताह साजरा करावा – आ. सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *मोदी सरकारच्‍या सप्‍तवर्षपुर्तीनिमीत्‍त ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर लोकार्पण* आज जेव्‍हा जनता संकटात आहे तेव्‍हा आमच्‍यासाठी खुर्ची नाहीतर जनता, राजकारण नाहीतर समाजकारण व सत्‍ता नाहीतर सेवा महत्‍वाची आहे. मागील सात वर्षात मोदी सरकारने देशहिताची…

प्रभाकर दिवे यांच्या निधनाने एक निष्ठावंत नेता हरवला. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– प्रभाकर दिवे यांच्या निधनाने एक निष्ठावंत आणि लढवय्या कार्यकर्ता, नेता आपल्यामधुन हरवला आहे. ते शेतकरी संघटनेचे जेष्ठ आणि निष्ठावंत नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा दोनदा मानद सचिव,…

नांदा-बिबी गावाच्या मध्यभागी असलेल्या नाल्याच्या खोलीकरण व साफसफाईची मागणी

  By : Mohan Bharti आमदार सुभाष धोटेंच्या माध्यमातून अल्ट्राटेकला निवेदन गडचांदूर – शांती कॉलनी नांदा व रामनगर कॉलनी बिबी यादोन्ही वस्तीमधील नाल्यात घाण साचून असल्याने पाणी वाहने बंद झाले आहे. पोकलेनद्वारे या नाल्याचे खोलीकरण…

कोरपना पोलीस स्टेशनला सेनिटायझर मशीनचे लोकार्पण

 लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर i: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या यशयश्वी कार्यकाळ सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोरपना पोलीस स्टेशनला सेनिटायझर मGBशीनचे लोकार्पण तसेच तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी…

माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर उपलब्ध*

  ●*हंसराज अहीर यांचे माढेळी ग्रामवासियांनी मानले आभार* लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर माढेळी ता वरोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोरोना संकटकाळात तिथे विलगीकरण केंद्र सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात पूर्व केंद्रीय…

परसोडा येथे लसीकरण केंद्र सुरू

By : Mohan Bharti गडचांदूर : कोरपना तालुक्यातील तेलंगणा सीमेजवळ असलेल्या परसोडा येथे कोविड19चे लसीकरण केंद्र सुरू केले असून ,या लसीकरण केंद्राचे उद्घाटन 29 मे ला सकाळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ,कल्पना पेचे यांच्या हस्ते करण्यात…

गडचांदूर येथे सिमेंटच्या बल्कर ट्रक मध्ये 180 पेटी अवैध दारू सापडली,, 41 लक्ष 80हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,,

By : Mohan Bharti गडचांदूर पोलिसांनी केली कारवाई. गडचांदूर : गडचांदूर येथील वॉर्ड न,6 येथे एका सिमेंटच्या बल्कर ट्रक मध्ये अवैध दारू असल्याचे पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक गोपाल भारती पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन ट्रक…

नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल साहिल वाटकरचा सत्कार.

By : Mohan Bharti छत्रपती क्रीडा अॅकाडमी क्रीडा संकुल राजुरा द्वारा कार्यक्रमाचे आयोजन. राजुरा:–राजुरा येथील श्री. छत्रपती क्रीडा अॅकाडमी अंतर्गत प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी साहील वाटकर यांची नेमणूक भारतीय सैन्यामध्ये झाल्याबद्दल छत्रपती क्रीडा अॅकाडमीच्या वतीने तालुका…