मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

लोकदर्शन 👉 by shivaji selokar स्वतः काही करायचे नाही आणि केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची हा नेहमीचा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीतही केला असून अशा रितीने मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणे…

बीएएमएस वैदयकीय अधिका-यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय मागे घेत सुधारित शासन निर्णय निर्गमित करणार

लोकदर्शन 👉 by shivaji selokar *ना. राजेश टोपे यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्‍वासन* राज्‍यभरातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रामध्‍ये ज्‍या बीएएमएस शिक्षीत वैदयकीय अधिका-यांनी गेल्‍या दोन वर्षापासुन रूग्‍णसेवा केली त्‍या 835 डॉक्‍टरांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय अन्‍यायकारक…

प्रा.मुकुंद खैरे

लोकदर्शन एखाद्या व्यक्तीवर श्रद्धांजलीपर लेख हे सर्वच लेखक,पत्रकार लिहीत असतात, मात्र एखादे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आणि त्यांचेवर श्रद्धांजली लेख लिहिण्याचा दुर्दैवी प्रसंग कुणाच्याच आयुष्यात येत नाही.पण करोनाने हा प्रसंग आता बहुतेक लेखक आणि पत्रकार…

तंटामुक्ती अध्यक्ष अटकेत महिलेशी असभ्य वर्तन भोवले

लोकदर्शन 👉 कोरपना येथुन जवळच असलेल्या पिपरी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल उर्फ प्रफुल चांदेकर याला एका महिलेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली. त्रास असह्य झालेल्या महिलेने कोरपना पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली. अनिल उर्फ…

भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने तृनुमल काँग्रेस पार्टी बंगाल च्या विरोधात आंदोलन व निर्दशने

*****लोकदर्शन✍✍शिवाजि सेलोकर ÷÷÷÷÷.आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री व मा.हंसराज भय्या अहिर माजी गृह राज्यमंत्री यांचे मार्गदर्शनात तसेच मा देवराव दादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा व मा. नामदेव भाऊ डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा यांचे नेतृत्वात आज…

आमदार सुभाष धोटे यांनी घेतला वेकोलीच्या क्षेत्रीय रुग्णालयाचा आढावा.

By : Mohan Bharti दोन दिवसांत सुरू होणार ५० रुग्ण क्षमतेचे कोरोना केअर सेंटर आणि १० आॅक्सिजन बेड युक्त सेंटर. तर भविष्यात आनखी १० आॅक्सिजन बेड सुरू करण्यासाठी प्रशासन करणार तयारी. राजुरा : वेकोली बल्लारपूर…

हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातुन राजुरा उप जिल्हा रुग्णालयाला १० ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर कोरोना संकट काळात ऑक्सीजन च्या तुटवड्याचे चित्र सर्वत्र चंद्रपूर जिल्हयात असतांना राजुरा उप जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन च्या कमतरतेची वस्तुस्थिती आज राजुरा तालुक्यातील भाजप च्या वरिष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यानी पूर्व केंद्रीय…

देशात 21 दिवसांच्या कडक निर्बंधांची शक्यता

  केंद्राची तयारी पूर्ण, लष्कराला दिला सज्जतेचा आदेश नवी दिल्ली, 👉llलोकदर्शन÷÷÷ देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदीबाबत विचार केला जावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर, केंद्र सरकारही आता त्याच दिशेने पावले उचलत असल्याचे संकेत…

वैद्यकीय सुविधांसाठी आमदार सुभाष धोटे देणार आमदार विकास निधीचे १ कोटी रुपये.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕जिवती येथे रुग्णवाहिकेसाठी १५ लक्ष आणि राजुरा, कोरपना, गडचांदूर, जिवती व गोंडपिपरी येथे ८५ लक्ष. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या आमदार विकास निधीतून १ कोटी रुपये क्षेत्रातील वैद्यकीय…